Agniastra |अग्नीअस्त्र

 हे  बोंड आळीघाटी आळी साठी
     20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 किकडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  
     + 500 ग्रॅम तंबाखू  + 500 ग्राम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा + 250 ग्रॅम             गावरानी लसणाची चटणी  
हे मिश्रन ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व 4 उकळया येउ दया. 48
तास थंड होऊ दया व दिवसातून दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून  ठेवा.हे द्रावण  3 महिन्या पर्यंत वापरता येईल.
फवारणी प्रती एकरी  
              200 लिपाणी + 6 ते 10 लिअग्नीअस्त्र
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment