Nimastra | निमास्त्र

एकरसाठी
     200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 किदेशी गार्इचे शेन + 10 किकडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा 10 किलींबोळी पावडर नोट:लिंबाचा  पाला मिक्सरमधून बारीक  करून घेऊ  नयेपाला नेहमी  वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी  करून घ्यावी.
नोट :निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नयेतयार झालेले द्रावण  तसेच फवारावे.
हे मिश्रन एकत्र  करा व चांगले ढवळा व 48 तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून  ठेवादिवसातून दोनदा ढवळा. 48 तासांनंतर कपडयाने गाळून  घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर करा.
निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी  पांढरी माशीमावातुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत नाही
हे निमास्त्र 6 महिने वापरता येतो.

SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment