ऐका छोटया वाटी मध्ये 100 ग्रॅम तीळ घ्या व ते पाण्यात भिजवून ठेवा.दुसऱ्या दिवशी ऐक मोठे भांडे घ्या त्यामध्ये
100 ग्रॅम मुग + 100 ग्रॅम ऊडीद + 100 ग्रॅम चवळी + 100 ग्रॅम मटकी +
100 ग्रॅम देशी हरबरा + 100 ग्रॅम गहू
ह्या सगळयांना मिसळा व धान्य भिजतील एवढेच पाणी टाका. घरात ठेवा.
तिसरया दिवशी सकाळी पाण्यातून धान्य काढून घ्या व एका ओल्या फडक्यात बांधा व मोड येण्यासाठी लटकवून ठेवा. भिजवलेले पाणी फेकून देऊ नका.
1 सेमी. मोड आल्यावर सगळयांची चटणी वाटा.
200 लि. पाणी + 10 लि. देशी गार्इचे गोमूत्र + कडधान्य भिजवलेले पाणी व चटणी मिसळा व काडीने चांगले ढवळा व गोणपाट झाका. हे मिश्रन 4 तास ठेवा. 4 तासानंतर पुन्हा ढवळा व गळून घ्या व फवारणी करा.
टॉनीक फवारणीची वेळ:
दाणे दुधावर असताना़, फळ किंवा शेंगा लहान असताना,पालेभाज्या काढण्याच्या 5 दिवस आधी,फुलं कळी अवस्थेत असताना फवारणी करणे.
0 comments:
Post a Comment