Bramhastra | ब्रम्हास्त्र

मोठया आळीसाठी    
     20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि. कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  
     + 2 कि. कंरजीच्या पानाची चटणी  + 2 कि. शिताफळाच्या पानाची चटनी
     + 2 कि. येरंडीच्या पानाची चटणी  + 2 कि. धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या  टाका व चांगले ढवळा. वर झाकण ठेवा व उकळून घ्या. सतत 4 उकळया येऊ दया. आचेवरून खाली  ठेवा व 48 तास थंड होऊ द्या . दिवसातून दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48 तासा नंतर गाळून  घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा. हे द्रावण 6 महिन्या पर्यंत चालेल.
     1 ऐकर साठी प्रमाण
     200 लि. पाणी + 6 लि. ब्रम्हास्त्र
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment