Nim Malam | निम मलम : खोडावर लावण्यासाठी

50 लिपाणी + 20 लिदेशी गार्इचे गोमुत्र + 20 किलो.शेन
     + 10 किलो लिंबाच्या फांदया पानासकट चटणी
     मिश्रन चांगले ढवळा व गोणपाट झाका व 48 तास ठेवा.दिवसातून  दोन वेळा ढवळा. 48 तासानंतर वापर करा व वर्षातूनते 6 वेळा वापरा.
     नोट : समजा निममलम उपलब्ध नसेल तर
       देशी गार्इचे ताजे शेन + गोमुत्र मिश्रण  लावणे.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment