1.
निमास्त्र :
1
एकरसाठी
200
लि.पाणी
+ 20
लि.देशी
गार्इचे गोमुत्र
+ 2
कि.
देशी गार्इचे शेन
+ 10
कि.
कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा
10
कि.
लींबोळी पावडर
नोट:लिंबाचा पाला मिक्सरमधून बारीक करून घेऊ नये. पाला नेहमी वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी करून घ्यावी.
नोट:लिंबाचा पाला मिक्सरमधून बारीक करून घेऊ नये. पाला नेहमी वरवंटा किंवा खलबत्या मधे वाटून चटणी करून घ्यावी.
नोट
:निमास्त्रा मध्ये अतीरीक्त पाणी टाकू नये.
तयार झालेले द्रावण तसेच फवारावे.
हे मिश्रन
एकत्र करा व चांगले ढवळा व
48
तासांकरिता सावलीत गोणपाट झाकून ठेवा.
दिवसातून दोनदा ढवळा.
48
तासांनंतर कपडयाने गाळून घ्या व सावलित साठवून ठेवा किंवा वापर
करा.
निमास्त्राचा उपयोग रसशोषक कीडी पांढरी माशी,
मावा,
तुडतुडे व लहान आळयाया साठी होतो निमास्त्राने मोठी आळी मरत
नाही
हे
निमास्त्र
6
महिने वापरता येतो.
2.
ब्रम्हास्त्र:
मोठया
आळीसाठी
20
लि.देशी
गार्इचे गोमुत्र
+ 2
कि.
कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 2
कि.
कंरजीच्या पानाची चटणी
+ 2
कि.
शिताफळाच्या पानाची चटनी
+ 2
कि.
येरंडीच्या पानाची चटणी
+ 2
कि.
धोतरयाच्या पानाची चटणी
ह्या चटण्या
टाका व चांगले ढवळा.
वर झाकण ठेवा व उकळून घ्या.
सतत
4
उकळया येऊ दया.
आचेवरून खाली ठेवा व
48
तास थंड होऊ द्या
.
दिवसातून
दोनदा ढवळा व झाकून ठेवा.
48
तासा नंतर
गाळून घ्या व साठवून ठेवा अथवा वापर करा.
हे द्रावण
6
महिन्या पर्यंत चालेल.
1
ऐकर साठी
प्रमाण
200
लि.
पाणी
+ 6
लि.
ब्रम्हास्त्र
3.
अग्नीअस्त्र :
हे बोंड आळी,
घाटी आळी साठी
20
लि.देशी
गार्इचे गोमुत्र
+ 2
कि.
कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 500
ग्रॅम तंबाखू
+ 500
ग्राम तिखट हिरवी मिरचीचा ठेचा
+ 250
ग्रॅम
गावरानी लसणाची चटणी
हे मिश्रन
ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवा व
4
उकळया येउ दया.
48
तास थंड होऊ
दया व दिवसातून दोन वेळा ढवळा.
48
तासानंतर फडक्याने गाळून घ्या व सावलीत साठवून ठेवा.हे
द्रावण
3
महिन्या पर्यंत वापरता येईल.
फवारणी
प्रती एकरी
200
लि.
पाणी
+ 6
ते
10
लि.
अग्नीअस्त्र
4.
दशपर्णी अर्क :
200
लि.पाणी
+ 20
लि.देशी
गार्इचे गोमुत्र
+ 2
कि..ताजे
देशी गार्इचे शेन
+ 200
ग्रॅम हळद
पावडर +
500
ग्रॅम आद्रकाची चटणी
हे मिश्रन
चांगले ढवळा,
व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या
दिवशी सकाळी त्या मिश्रनात
10
ग्रॅम हिंग पावडर
+ 1
कि.
तंबाखू पावडर
+ 1
कि.
तिखट हिरव्या मिरच्याची चटनी
+ 500
ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व
रात्रभर ठेवा.
तिसरया
दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2
कि.
कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 2
कि.
करंजी ची पाने
+
2
कि.
सीताफळाची पाने
+ 2
कि.
धोतऱ्यायाची पाने
+ 2
कि.
येरंडीची पाने
+ 2
कि.
बेलाची पाने फुलासकट
+ 2
कि.
तुळशीची पाने मंजीरीसकट
+ 2
कि.
झंडुचे पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया
+ 2
कि.निरगुडीची
पाने
+ 2
कि.
टनटनी वा घानेरीची पाने व फांदया सकट
+ 2
कि.
गावरान पपर्इची पाने
+ 2
कि.आंब्याची
पाने +
2
कि.गुळवेलीचे
तुकडे +
2
कि.
ऋचकी
ची पाने
+ 2
कि.
कन्हेरिचे पाने
+ 2
कि.
बाउचीच्या
फांदया
+ 2
कि.
तरोटयाची पाने
+ 2
कि.
आघाडयाची पाने
+ 2
कि.
शेवग्याची पाने
+ 2
कि.
कंबरमोडी
+
2
कि.जास्वंदाची
पाने +
2
कि.डाळिंबाची
पाने +
2
कि.
हराळी
ह्यापैकी
कोणतेहि
10
झाडाची पाने परंतु पहिले
5
झाडाची पाने आवश्यकच आहेत.सगळी पाने मिसळा व
40
दिवसांपर्यंत आंबू द्या व दिवसातून
एकदा ढवळा.
ढवळताना नाकाला कापड बांधा.
40
दिवसानंतर कापडाने
गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवा.
हे अर्क
6
महिन्या पर्यंत वापरता येईल
.
फवारणी
प्रती एकरी प्रमाण
200
लि.
पाणी
+ 6
ते
10
लि.
दशपर्णीअर्क
बुरशी
नाशके :
1. 200
लि.
पाणी
+ 20
लि.गाळलेले
जीवामृत
2.
100
लि.पाणी+5ते6लि.आंबटताक
आंबट ताक हे बुरशी नाशक,
विषाणू नाशक,
संजीवक व जंतूरोधक
आहे.
3. 5
कि.
रानगौरी मोगरीने बारिक करा,
एका फडक्यामध्ये गाठडी बांधा
व त्याला एक दोरी बांधा.
एक मजबूत काडी घ्या व त्या दोरीचे टोक
काडीला
बांधा व
200
लि.
पाण्यात बुडवून ठेवा.
48
तासांनंतर पाण्यातून गाठडी
बाहेर काडा
व पिळून घ्या.
ही कृती
3
ते
4
वेळेस करा.
त्यानंतर पाणी ढवळून
घ्या व फवारणीसाठी वापरा.
4.
ऐका
भांडयामध्ये
2
लि.
पाणी घ्या,
त्या मध्ये
200
ग्रॅम सुंठ पावडर
टाका व चांगले ढवळून घ्या व झाकन ठेवून त्या द्रावनाला ऊकळा.द्रावनाला
आर्धे होर्इ पर्यंत त्याला ऊकळा व थंड होऊ दया.
दुसऱ्या भांडयामध्ये
2
लि.
दुध घ्या व ते मंद आचेवर एक उकळी येऊ
दया व त्याला थंड होऊ दया.
200
लि.
पाणी
+
सुंठ अर्क
+
थंड दुध
हे मिश्रण
चांगले ढवळा व दोन तास ठेवा.
त्यानंतर गळून घ्या व
फवारणी करा.
हे द्रावन
48
तासांपर्यंत वापरावे.
1
एकरासाठी हे पिकांसाठी टॉनीक आहे.
1.
200
लि.
पाणी
+ 2
लि.
नारळाचे पाणी
सप्तधान्यांकुरअर्क :
ऐका छोटया वाटी मध्ये
100
ग्रॅम तीळ घ्या व ते पाण्यात भिजवून
ठेवा.दुसऱ्या
दिवशी ऐक मोठे भांडे घ्या त्यामध्ये
100
ग्रॅम मुग
+ 100
ग्रॅम ऊडीद
+ 100
ग्रॅम चवळी
+ 100
ग्रॅम मटकी
+
100
ग्रॅम देशी हरबरा
+ 100
ग्रॅम गहू
ह्या
सगळयांना मिसळा व धान्य भिजतील एवढेच पाणी टाका. घरात ठेवा.
तिसरया दिवशी सकाळी पाण्यातून धान्य काढून घ्या व एका ओल्या
फडक्यात बांधा व मोड येण्यासाठी लटकवून ठेवा.
भिजवलेले पाणी फेकून देऊ
नका.
1
सेमी.
मोड आल्यावर सगळयांची चटणी वाटा.
200
लि.
पाणी
+ 10
लि.
देशी गार्इचे गोमूत्र
+
कडधान्य भिजवलेले पाणी व
चटणी मिसळा
व काडीने चांगले ढवळा व गोणपाट झाका.
हे मिश्रन
4
तास ठेवा.
4
तासानंतर पुन्हा ढवळा व गळून घ्या व फवारणी करा.
टॉनीक फवारणीची वेळ:
दाणे
दुधावर असताना़,
फळ किंवा शेंगा लहान असताना,
पालेभाज्या
काढण्याच्या
5
दिवस आधी,फुलं
कळी अवस्थेत असताना फवारणी करणे.
निम मलम : खोडावर लावण्यासाठी
50
लि.
पाणी
+ 20
लि.
देशी गार्इचे गोमुत्र
+ 20
किलो.
शेन
+ 10
किलो
लिंबाच्या फांदया पानासकट चटणी
मिश्रन चांगले ढवळा व गोणपाट झाका व
48
तास ठेवा.
दिवसातून दोन वेळा ढवळा.
48
तासानंतर वापर करा व वर्षातून
3
ते
6
वेळा वापरा.
नोट
: समजा निममलम उपलब्ध नसेल तर
देशी
गार्इचे ताजे शेन
+
गोमुत्र मिश्रण लावणे.
0 comments:
Post a Comment