एडताक । Edtaak

सध्याच्या काळामध्ये शेती करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आल्या आहेत. त्याप्रमाणे वेगवेगळी शेतीविषयक हत्त्यारे विकसीत झाली आहेत. 'एडताक' हे एक शेती मध्ये वापरले जाणारे जुने साधन आहे, ज्याचा वापर शेतकरी भात पेरण्यासाठी वापरतात. एडताकाला एक आड्वे छोटे दिंंड त्याला पाच ते सहा फणे(दात) व त्याला ओढण्यासाठी दोन दांड्या जोडलेल्या असतात. एडताकाचा ऊपयोग भात, भुईमुंंंंग, गहु पेरणीसाठी केला जातो. ह्याचा वापर केल्याने भात अथवा अन्य पीक कोळपणीमध्ये शेतकर्‍याला मोठा फायदा मिळतो.
शेजारील छायाचित्रामध्ये आपण शेतामध्ये एडताकाने आकलेल्या रेषा पाहु शकतो.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment