🐲 ड्रॅगन फळ शेती.

🐲 ड्रॅगन फळ शेती.🐲
💎महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना सुवर्णसंधी ही संधी दौडु नका.💎
🔴 शेतकर्‍यांना कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणारे,व महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत चांगल्या प्रकारे येनारे एकमेव फळ,ड्रॅगन फळ🔴
ड्रॅगन फ्रूट ही व्हिएतनाम या देशाने अतीशय कमी पाणी व कमी कालावधीत चालू होणारी विकसीत केलेली फळाची जात आहे. ह्या रोपाची लागवड 11※8 Ft.वर करावयाची आहे. एका पोलच्या खाली चार रोपांप्रमाणे एकरी 1600 ते 1800 रोपे लागतात. लागन केल्यापासुन 11ते 12 महिन्यात या रोपीना फुलेलागन्यास सुरवात होते
. या जातीच्या रोपाना फुल लागल्या पासुन 30 ते 35 दिवसात ड्रॅगन फ्रूट विक्रीसाठी तयार होते. वजन 400 ते900 gm. व रोप लावल्यापासुन १२ महीन्यात ड्रॅगन फळ चालु होते. पहिल्या वर्षी ते 10 ते 15 किलो माल निघतो. ३ वर्षापासुन प्रत्येक झाडाला 40 ते 50 किलो माल निघतो. या फळाचा इतर फळा पेक्शा दर जादा आसतो.व कमिपाण्यात ज्यादा उत्पादन मिळेते. प्रतिकिलो २०० ते २५० रुपयेे भाव मिळतो आणि एकरी उत्पादन 10 ते 12 लाखापर्यंत होते. महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूट’ची शेती चांगल्या प्रकारे येते.फळाची क्वॉलिटी चागली येते. यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळी भागात ड्रॅगन फ्रूट’ची शेती शेतकर्‍यांना वरदान ठरत आहे. येनारी फळे100टक्के विक्रीला जातात.
ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी भेटा:
आधिक माहितीसाठी संपर्क: आवंढी ता:जत जि:सांगली
आनिल कोडग.
📲मो नं:9158934468.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment