100
किलो देशी गायिचे शेण किंवा 50 कि.देशी गायिचे + 50 कि. बैलाचे शेन +
1 कि. गुळ बारीक करून टाका. किंवा 2 लि. ऊसाचा रस + 1 किलो बेसन हे
मिश्रन चांगले मिसळा व सावलीत ढीग लावा जेणे करून ऊन व पाऊस त्यावर पडू
नये. वातावरणाचे तापमान कमी असेल तर गोनपाट झाका आणि 48 तास ठेवा.
48 तासानंतर दोन वेळा खालीवर करा व उन्हात वाळत ठेवा. हे मिश्रन
वाळल्यानंतर त्याला बारीक करून घ्या व पोत्यात भरून ठेवा.हे मिश्रन 1
वर्षा पर्यंत वापरता येईल.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment