200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि..ताजे देशी गार्इचे शेन + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची चटणी
हे मिश्रन
चांगले ढवळा,
व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या
दिवशी सकाळी त्या मिश्रनात
10
ग्रॅम हिंग पावडर
+ 1
कि.
तंबाखू पावडर
+ 1
कि.
तिखट हिरव्या मिरच्याची चटनी
+ 500
ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व
रात्रभर ठेवा.
तिसरया
दिवशी सकाळी त्या मिश्रणात
2
कि.
कडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी
+ 2
कि.
करंजी ची पाने
+
2
कि.
सीताफळाची पाने
+ 2
कि.
धोतऱ्यायाची पाने
+ 2
कि.
येरंडीची पाने
+ 2
कि.
बेलाची पाने फुलासकट
+ 2
कि.
तुळशीची पाने मंजीरीसकट
+ 2
कि.
झंडुचे पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया
+ 2
कि.निरगुडीची
पाने
+ 2
कि.
टनटनी वा घानेरीची पाने व फांदया सकट
+ 2
कि.
गावरान पपर्इची पाने
+ 2
कि.आंब्याची
पाने +
2
कि.गुळवेलीचे
तुकडे +
2
कि.
ऋचकी
ची पाने
+ 2
कि.
कन्हेरिचे पाने
+ 2
कि.
बाउचीच्या
फांदया
+ 2
कि.
तरोटयाची पाने
+ 2
कि.
आघाडयाची पाने
+ 2
कि.
शेवग्याची पाने
+ 2
कि.
कंबरमोडी
+
2
कि.जास्वंदाची
पाने +
2
कि.डाळिंबाची
पाने +
2
कि.
हराळी
ह्यापैकी
कोणतेहि
10
झाडाची पाने परंतु पहिले
5
झाडाची पाने आवश्यकच आहेत.सगळी पाने मिसळा व
40
दिवसांपर्यंत आंबू द्या व दिवसातून
एकदा ढवळा.
ढवळताना नाकाला कापड बांधा.
40
दिवसानंतर कापडाने
गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवा.
हे अर्क
6
महिन्या पर्यंत वापरता येईल
.
फवारणी
प्रती एकरी प्रमाण
200
लि.
पाणी
+ 6
ते
10
लि.
दशपर्णीअर्क
0 comments:
Post a Comment