[zerobudgetnaisargiksheti] १० व ११ मार्च - पुणे येथे ZBNF शिवार फेरी: भाजीपाला व गहू

शिवार फेरी होणार आहे आणि त्यात झालेला बदल लक्षात घ्या. भेटूयात शनिवारी सकाळी ९ वा.

पाळेकर गुरुजींचा संदेश: 
मित्रांनो, झिरो बजेट आध्यात्मिक शेतीद्वारे पिकविलेल्या नैसर्गिक भाजीपाला पीक पाहणी शिवार फेरी दि.10 मार्चला आहे,.... ती ठरल्याप्रमाणे पुणे येथे सूस व वाकडला पार पडेल....... परंतु मांजरी बुद्रूक पुणे येथे होणारी नैसर्गिक देशी बंसी गहू माॅडेल शिवार फेरी मात्र दि.12 मार्चचे ऐवजी आता दि.11 मार्च ला रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपावेतो पार पडेल ह्याची नोंद घ्यावी. तारखेतील हा बदल नोकरी करुन शेती करणार्‍या पुणेकरांच्या सोईसाठी केला आहे. तेव्हा , आपण दि.11 मार्चला रविवारी मांजरी बुद्रूक ,हडपसर जवळ,पुणे येथे हडपसर ते मांजरी बुद्रूक रोडवर ,रेल्वे गेटचे अलिकडे, जाधव क्लिनीक समोर, माऊली घावटे ह्यांचे घराजवळ, गोपाळ पट्टी, येथे सकाळी 8.30 पावेतो जमावे,.....येतांना स्वताचा जेवनाचा डब्बा व पिण्याचे पाणी जरूर आणावे...........शिवार फेरी निशूल्क आहे, ...........अधिक माहिती साठी संपर्क करावा.....डाॅ.प्रकाश जाधव 9822189956, वंदन घुले 9881258282, रामदास घुले 9371053420, विकास देशमुख 9763844959, माधव घुले पाटील 9975444222, 

SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment