दशपर्णी अर्क

200 लि.पाणी + 20 लि.देशी गार्इचे गोमुत्र + 2 कि..ताजे देशी गार्इचे शेन          + 200 ग्रॅम हळद पावडर + 500 ग्रॅम आद्रकाची  चटणी
     हे मिश्रन चांगले ढवळाव गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
दुसऱ्या  दिवशी सकाळी त्या मिश्रनात     10 ग्रॅम हिंग पावडर + 1 कितंबाखू पावडर + 1 कितिखट हिरव्या मिरच्याची चटनी + 500 ग्रॅम गावरानी लसनाची चटनी टाका व पुन्हा ढवळा व गोनपाट झाका व रात्रभर ठेवा.
तिसरया  दिवशी सकाळी त्या मिश्रणात
     2 किकडुलिंबाचा पाला फांदया सकट चटणी  + 2 कि.करंजी ची पाने +
     2 किसीताफळाची पाने + 2 किधोतऱ्यायाची पाने + 2 कियेरंडीची पाने        + 2 किबेलाची पाने फुलासकट  + 2 कितुळशीची पाने मंजीरीसकट         + 2 किझंडुचे  पंचाग ह्यात पान फुले देठ व मुळया + 2 कि.निरगुडीची         पाने + 2 किटनटनी वा घानेरीची  पाने व फांदया सकट  + 2 कि.          गावरान पपर्इची पाने  + 2 कि.आंब्याची पाने + 2 कि.गुळवेलीचे तुकडे + 2 किचकी ची पाने + 2 किकन्हेरिचे पाने + 2 कि.बाउचीच्या       फांदया     + 2 कितरोटयाची पाने + 2 कि.आघाडयाची पाने + 2 कि.           शेवग्याची पाने + 2 कि.कंबरमोडी + कि.जास्वंदाची पाने + 2            कि.डाळिंबाची      पाने + 2 किहराळी
    
     ह्यापैकी कोणतेहि 10 झाडाची पाने परंतु पहिले 5 झाडाची पाने आवश्यकच आहेत.सगळी पाने  मिसळा व 40 दिवसांपर्यंत आंबू द्या  व दिवसातून    एकदा ढवळाढवळताना नाकाला कापड बांधा. 40 दिवसानंतर कापडाने          गाळून घ्या व सवलीत साठवून ठेवाहे अर्क 6 महिन्या पर्यंत वापरता येईल .
फवारणी प्रती एकरी प्रमाण
               200 लिपाणी + 6 ते 10 लिदशपर्णीअर्क
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment