खरिप आणी हंगामी पिके
1.जमिनीची टॅ्रक्टरने खोल मशागत करू नये. टॅ्रक्टरने मशागत करणे आवश्यक असेल तर कल्टीवेटर किंवा रोटावेटरने मशागत करावी जेणे करून जमिनीची उलथापालथ होणार नाही शेवटची वखरपाळी करण्याच्या आधी प्रती एकरी
200 ते 400 किलो घनजिवामृत विस्कटून टाका व अंतिम मशागतीने मातीमध्ये मिसळून टाका.
जर पिकांची लागवण चौफुली पद्धतीने करायची असेल तर चौफुलीवर उपलब्धतेनुसार प्रत्येक फुलीवर एक मूठ किंवा एक ओंजळ घनजिवामृत फुलीवर टाका जेणे करून बी टोकता येइल.
चौफुल्या पाडताना सुरूवातीला उताराच्या दिशेने पाडा व नंतर आडव्या दिशेने पाडा. म्हणजे वाहून जानारा पाणी आडेल.व पावसाचे पाणी मुरेल.

0 comments:
Post a Comment