संपूर्ण शिबिराचे २० भाग येथून डाऊनलोड करा : ( भाग/नावावर Right-click + Save .. as )
- भाग १: आध्यात्मिक शेतीचे तत्वज्ञान
- भाग २: विविध कृषी तंत्रज्ञान
- प्राचीन भारतीय कृषी पध्दती
- रासायनिक शेती
- सेंद्रिय शेती
- वैदिक शेती
- योगिक शेती
- झिरो बजेट नैसर्गिक शेती
- भाग ३: निसर्गाचं पोषण शास्त्र
- पंचमहाभूतं
- निसर्गाची पंचस्तरीय रचना
- जमीन अन्नपूर्णा
- सूक्ष्म पर्यावरण
- गांडूळाचं कार्य
- भाग ४: नत्र, स्फुरद व पालाश
- भाग ५: देशी गाय आणि ३० एकरचं गणित
- भाग ६: जीवामृत आणि घन जीवामृत
- भाग ७: बीजामृत आणि बीज निवड/संवर्धन
- भाग ८: वाफसा व पाणी-व्यवस्थापन
- भाग ९: आच्छादन
- मृद आच्छादन
- काष्ठ आच्छादन
- सजीव आच्छादन
- भाग १०: पिक संरक्षण (कीटक नाशकं)
- निमास्त्र, ब्रह्मास्त्र, अग्नीअस्त्र, दशपर्णी अर्क
- बुरशीनाशके, निम मलम/पेस्ट
- सप्तधान्यांकुर अर्क (पिक वाढीसाठी टॉनिक)
- भाग ११: जन आंदोलन
- भाग १२: रोपवाटिका व भाजीपाला
- भाग १३: पंचस्तरीय फळबाग
- भाग १४: डाळिंब व द्राक्ष
- भाग १५: संत्रा, मोसंबी, लिंबू, आवळा व पेरू
- भाग १६: केळी आणि पपई
- भाग १७: कापूस, तूर व सोयाबिन
- भाग १८: खरीप, रब्बी व उन्हाळ्यातील सर्व पिके
- ज्वारी, बाजरी, मका, मूग, उडीद, मटकी, भात, गहू, तूर, भुईमुग, कांदा, लसून इत्यादी.
- भाग १९: हळद आणि आलं
- भाग २०: ऊस
0 comments:
Post a Comment