🌹‌‌सापळा मित्र वनस्पती‍‌‌‌‌‍‍‌‍‌

सापळा मित्र वनस्पती‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌
‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌१ ) झेंडू : - मावा, रसशोषक किडी हाकलतो, निमॅटोड्स ( सुत्रकृमी ) नष्ट करतो . काकडीवर्गीय, टोमॅटो, कांदा, डाळींब व द्राक्षसारख्या फळपिकात खोडाजवळ लावावेत. मुळातुन अल्फाटेर्थिनिल स्त्राव सुटतो. नुकसानकारक किडिंना हाकलून लावतो.
‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌२ ) सोप : - फुलावर पेरोपजिवी किडी आकर्षित होतात, पानांना छिद्र पाडणाऱ्या अळीचा नायनाट परोपजिवींद्वारे होतो, सभोवती व मध्ये लावावीत.
‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌३ ) मोहरी : - अनेक पिकांवरील किर्डiना आकर्षित करणारे महत्वाचे सापळापिक. गहू, हरभऱ्यात जरूर लावावा, अनेक परोपजिवी किडींनाही आकर्षित करते.आच्छादनात मिरचीत घ्यावी.
‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌४ ) गाजर : - गाजराची फुले मोठया प्रमाणात मधमाश्या, परोपजिवी व् भक्षक किडींना आकर्षित करतात.
‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌५ ) मका : - मक्यावर परोपजिवी व भक्षक किडी निवास करतात.
‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌६ ) तुर : - बहुवर्षीय तुरीवर परोपजिवी व भक्षक किडी टिकून राहतात.
‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌७ ) लेट्युस : - रोगनाशक आहे, हे फ्युजेरियम रोगापासून पिकांचा बचाव करते, पिकांना मरीपासुन वाचवते. पाने कुजतांना जमिनीत त्यातील औषधी द्रव्ये मिसळून फ्युजेरियमचा नाश होतो.
‍‌‌‌‌‍‍‌‍‌‍‌🌹‌‌८ ) बाजरा : - फुलावर ट्रायकोग्रामा पोसुन अळ्यांचा विनाश होतो, पक्षी बसतात व अळ्यांसारखी किडी खातात‌.
🌷🌲🌳🌴🌱🌿🍀🍁🌾🌺🌻
मिश्रपीक
🌷🌲🌳🌴🌱🌿🍀🍁🌾🌺🌻
१ ) भात - 🌾
ग्लिरिसिडीया, मका, चवळी ई.
२ ) सोयाबीन -
मका, तीळ, धने, मेथी, तूर,
सापळा - एरंडी व सुर्यफुल ई.
३ ) कापूस -
मका, तीळ, मूग, चवळी, लाल अंबाडी, रानवांगी, उडीद, झेंडू, हरबरा, भुईमुग ई.
४ ) ऊस - 🌾
धने, कांदे, मेथी, मिरची, मका, हरभरा, भुईमूग, चवळी ई.
५ ) गहू - 🌾हरबरा
मोहरी, झेंडू, मका, कोथींबीर बार्डर ला राजगिरा ई.
६ ) भुईमूग - 🍀
मका, तुर, मिरची, धने, हरभरा, चवळी, वाल, सुर्यफुल ई.
७ ) हळद - 🌱
मका, धने, एरंडी, सोयाबीन, मधुमका, मिरची, मूग, घेवडा, पालेभाज्या, मेथी ई.
८ ) आद्रक / आले - 🌱
मधुमका, मिरची, धने, झेंडू, चवळी, कांदा ई.
९ ) सुर्यफुल - 🌻
मका, तीळ, मूग, चवळी, का ंदा, भुईमूग ई.
१० ) भाजीपाला - 🍃🍀🍁
मका, चवळी, झेंडू, मोहरी, धने ई.
११ ) कोबी - 🍃
मका, चवळी, झेंडू, मोहरी, धने ई.
१२ ) तूर - 🎋
मूग, सोयाबीन, उडीद, मका, झेंडू ई.
१३ ) हरभरा - 🌿
मेथी, धने, मका, तीळ ई.
१४ ) मिरची - 🌶
एरंडी, मका, तीळ, चवळी, झेंडू, बडीसोप ई.
१५ ) टोमॅटो - 🍎
मका, चवळी, झेंडू, धने, कांदा ई.
१६ ) मका - 🌽
गाजर, करडई, कोथींबीर, मेथी, पालक ई.
१७ ) करडई - 🍁
जवस, हरभरा, कांदा ई.
१८ ) जवस + हरभरा ( ४ : २ ) भोवती मका
१९ ) जवस + करडई ( ४ : २
🌵🎄झिरो बजेट नैसर्गिक शेती🌳
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment