कोंकणात नैसर्गिक आंबा व काजू परिषद (झीरो बजेट आध्यात्मिक शेती अंतर्गत)
पद्मश्री कृषी ऋषी श्री.सुभाष पाळेकर गुरूजीच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसांची परिषद
दि.24 व 25 में 2017 सकाळी 8.30 ते सायं 7.30

स्थळ : शरद कृषी भवन, ओरस, ता.कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
सहयोग राशी...400 रूपये, ज्यात दोन्ही दिवसांचा चहा, नाश्ता, भोजन, निवास, प्रशिक्षण यांचा समावेश. ह्या शिबिरात सम्पूर्ण कोंकण, गोवा, बेळगाव, कोल्हापुर ह्या भागातून आंबा व काजू उत्पादक निमंत्रित आहेत
आयोजक - सावंत-पटेल सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, कृषी विज्ञान केंद्र, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान
संपर्क - उन्मेष बागवे (७०४५७९३४१६) अमित तावडे (८०८०७८७७३९) अनंत सावंत (९४०४१६२५४१)

0 comments:
Post a Comment